Kaushalya Rojgar Yojna

 

20-9-2026

NOTICE

Greetings from AIKTC!!!

 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन*

 

*रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र*

 

*राज्यव्यापी रोजगार मेळावे / प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी होण्यासाठी नोकरीइच्छुक उमेदवारांनी भरावयाचा नोंदणी अर्ज (Job Seeker Registration Form)*

 

 

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ- महाराष्ट्र इच्छुक विद्यार्थी/उमेदवारांनी भरावयाचा फॉर्म (Job Seeker Registration Form)

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ - महाराष्ट्र या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी महाराष्ट्रभर एकाच दिवशी 500+ रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात येत आहेत. राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य व आवडीनुसार विविध उद्योग व आस्थापनांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या रोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या रोजगार इच्छुक युवक-युवतींनी खालील नोंदणी अर्जामध्ये आवश्यक प्राथमिक माहिती भरावी. प्राप्त माहितीनुसार उपलब्ध रोजगार संधी, संबंधित कंपनी तसेच रोजगार मेळाव्याचे ठिकाण याबाबत पुढील माहिती संबंधित यंत्रणेमार्फत कळविण्यात येईल.

 

रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यव्यापी रोजगार मेळावे / प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नोकरीइच्छुक युवक-युवतींनी खालील नोंदणी अर्जामध्ये आवश्यक प्राथमिक माहिती अचूकपणे भरावी.

 

https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7   

 

 


Regards,

 

T&P Cell, AIKTC                     

Comments

Popular posts from this blog

Addend Analytics Campus Placement- AIKTC- Computer/ ECS 2025 Passing Batch| Location - Kharghar| CTC - 4.2 LPA to 4.6 LPA!*

A. P. Shah Institute of Technology is organising a "MEGA JOB FAIR" on July 15, 2023

Beyond-Alliance