Kaushalya Rojgar Yojna
20-9-2026 NOTICE Greetings from AIKTC!!! कौशल्य , रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभाग , महाराष्ट्र शासन * * रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र * * राज्यव्यापी रोजगार मेळावे / प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी होण्यासाठी नोकरीइच्छुक उमेदवारांनी भरावयाचा नोंदणी अर्ज (Job Seeker Registration Form)* पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ - महाराष्ट्र इच्छुक विद्यार्थी / उमेदवारांनी भरावयाचा फॉर्म (Job Seeker Registration Form) पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ - महाराष्ट्र या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी महाराष्ट्रभर एकाच दिवशी 500+ रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात येत आहेत . राज्यातील युवक - युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता , कौशल्य व आवडीनुसार विविध उद्योग व आस्थापनांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे . या रोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी ...